मुख्य सामग्रीवर वगळा

Pm kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या दुपारी १२ वाजता पी एम किसान चा 14 वा हप्ता जमा होणार लगेच यादीत नाव पहा.!

Pm kisan: केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतेज्याद्वारे शेतकरी व शेतीसाठी त्यांना मदत मिळावी व शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा अशी त्या मागचा हेतू असतो.तर केंद्र सरकारच्या अशाच पीएम किसान व नमो शेतकरी योजना या दोन योजनेअंतर्गत
शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये रक्कम

त्यांच्या खात्यात जमा होत असते.

ज्या शेतकऱ्यांना तेरा हप्ता मिळाला नाही त्यांनी इथे करा तक्रार..

परंतु ज्या शेतकऱ्यांना अद्यापही या दोन्ही योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांनी काय करावे.

यासाठी त्यांनी कोठे अर्ज करायचा अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रे लागते,

तसेच कोणती शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात यासहित विविध प्रकारची माहिती आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोतअसे दोन्ही हप्त्याचे दोन दोन हजार रुपये चार हजार रुपये तुमच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत.

त्यामुळे दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला का महिन्यात मिळणार आहेत

 

असे सर्व रक्कम मिळून तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत.two

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

तरी ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपली केवायसी केली नाही

 त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली इकेवासी करून घ्यावी नाहीतर त्यांना भविष्यात या दोन्ही योजनेचे पैसे मिळणार नाहीत

 त्यामुळे त्यांनी आपली केवायसी करून घ्यावी अन्यथा त्यांना या दोन्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल..

टिप्पण्या