मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Maharashtra police 🚨 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | राज्यातील 385 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती ! पुणे शहरातील 31, पिंपरीमधील 12, पुणे ग्रामीणमधील 3 तर पुणे लोहमार्गमधील 6 जणांचा समावेश; जाणून घ्या नावे

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | राज्यातील 385 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यासंदर्भातील 2022-23 च्या निवडसूचीवरील पात्र अंमलदर यांना रिक्त पदात पदोन्नती देण्याचा निर्णय मंगळवारी (दि. 23) घेण्यात आला आहे. पोलीस अंमलदार यांच्या पदोन्नतीचे आदेश राज्याचे अपर पोलीस महासंचालक (अस्थापना) संजीव कुमार सिंघल (Addl DGP (Establishment) Sanjeev Kumar Singhal) यांनी काढले आहेत. पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad Police) शहरातील 12, पुणे (Pune City Police) शहरातील 31, पुणे (Pune Lohamarg Police) लोहमार्ग 6 आणि पुणे (Pune Rural Police) ग्रामीण मधील 3 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.(Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion) पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीने नियुक्त करण्यात आले आहे. या करिता पोलीस अंमलदारांकडून महसुली विभागाची पसंती मागवण्यात आली होती. त्यानुसार त्यांना महसुल विभाग वाटप करुन त्यांची पदस्थापना कर...