मुख्य सामग्रीवर वगळा

Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | राज्यातील 385 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती ! पुणे शहरातील 31, पिंपरीमधील 12, पुणे ग्रामीणमधील 3 तर पुणे लोहमार्गमधील 6 जणांचा समावेश; जाणून घ्या नावे

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | राज्यातील 385 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यासंदर्भातील 2022-23 च्या निवडसूचीवरील पात्र अंमलदर यांना रिक्त पदात पदोन्नती देण्याचा निर्णय मंगळवारी (दि. 23) घेण्यात आला आहे. पोलीस अंमलदार यांच्या पदोन्नतीचे आदेश राज्याचे अपर पोलीस महासंचालक (अस्थापना) संजीव कुमार सिंघल (Addl DGP (Establishment) Sanjeev Kumar Singhal) यांनी काढले आहेत. पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad Police) शहरातील 12, पुणे (Pune City Police) शहरातील 31, पुणे (Pune Lohamarg Police) लोहमार्ग 6 आणि पुणे (Pune Rural Police) ग्रामीण मधील 3 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.(Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion)

पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीने नियुक्त करण्यात आले आहे. या करिता पोलीस अंमलदारांकडून महसुली विभागाची पसंती मागवण्यात आली होती. त्यानुसार त्यांना महसुल विभाग वाटप करुन त्यांची पदस्थापना करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion)

पुणे, पुणे ग्रामीण, पुणे लोहमार्ग आणि पिंपरी चिचंवड मधील पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव कंसात सध्याची नेमणूक वाटप करण्यात आलेला महसुली विभाग आणि पदोन्नतीचे ठिकाण

1. भरत नामदेव मोरे (पुणे शहर – पुणे विभाग – पुणे शहर)
2. निवृत्ती विठ्ठल झाजरे (पुणे शहर- पुणे विभाग – पुणे शहर)
3. सिद्धराम भिमसा कोळी (पुणे शहर – पुणे विभाग – पुणे शहर)
4. होना धोंडु गागरे (पुणे शहर – पुणे विभाग – पुणे शहर)



5. मोहन त्रिंबक माळी (पुणे शहर -पुणे विभाग – पुणे शहर)
6. अमोल रामचंद्र भोसले (पुणे शहर – पुणे विभाग – पुणे शहर)


7. नामदेव विठ्ठल सुपे (पुणे शहर – पुणे विभाग – पुणे शहर)
8. विकास यमनाजी काठे (पुणे शहर – पुणे विभाग- पुणे शहर)
9. निजाम काम तांबोळी (पुणे शहर – अमरावती विभाग – अमरावती परिक्षेत्र)
10. अशोककुमार गुलाबराव जाधव (पुणे शहर- कोकण-2 विभाग – लोहमार्ग, मुंबई)
11. आप्पासाहेब शिवगोंडा पाटील (पुणे शहर- कोकण-2 विभाग – नवी मुंबई)



12. निसार मुसा शेख (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
13. शैलेंद्र बाबुराव वाणे (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
14. विलास काळुराम ढोले (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)


15. तुकाराम रामनाथ धुमाळ (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
16. मोहन भानुदास डोंगरे (पुणे शहर- कोकोण 2 विभाग – दविप)
17. अरविंद हरिभाऊ आव्हाड (पुणे शहर -कोकोण 2 विभाग – नवी मुंबई)


18. संजय शंकरराव सांडभोर (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
19. धनंजय छबनराव बारभाई (पुणे शहर – कोकण-2 विभाग – रागुवि)
20. दिलीप सिताराम काची (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)


21. मोहन परशुराम टापरे (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
22 संजय खंडेराव काळे (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
23. शरद वसंतराव माने (पुणे शहर – कोकोण 2 विभाग – दविप)


24. संदीप रामचंद्र जाधव (पुणे शहर – कोकोण 2 विभाग – दविप)
25. बाळु आप्पा गायकवाड (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
26. ज्ञानेश्वर नरहरी पवार (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
27. राजाराम चंदराव घोगरे (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
28. योगीराज शांताराम जाधव (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
29. प्रकाश दत्तात्रय शिंगाडे (पुणे शहर – कोकोण 2 विभाग – दविप)
30.आण्णा सिदु शिंदे (पुणे शहर – कोकोण 2 विभाग – दविप)
31. संजय हरीभाऊ मगर (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
पिंपरी चिंचवड
1. हिरामण काळु किरवे (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
2. राजाराम मारुती काकडे (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
3. प्रभाकर तुकारम खणसे (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
4. पिरभाऊ गवाजी चौधरी (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
5. राजेंद्र सिताराम शेटे (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
6. रविंद्र बाळकृष्ण महाडीक (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
7. धर्मराज जनार्दन आवटे (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
8. रविंद्र पांडुरंग आवटे (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
9. अतुल शंकर घोगरे (पिंपरी चिंचवड -कोकोण 2 विभाग – दविप)
10. रविंद्र सोमा राठोड (पिंपरी चिंचवड -कोकोण 2 विभाग – दविप)
11. शिरीष आत्माहार देसाई (पिंपरी चिंचवड -कोकोण 2 विभाग – दविप)
12. संजय बालाजी पंधरे (पिंपरी चिंचवड -कोकोण 2 विभाग – नवी मुंबई)

लोहमार्ग
1. मुस्ताक काझी अल्लाबक्ष काझी (लोहमार्ग पुणे -कोकण-2 विभाग लोहमार्ग मुंबई)
2. अजित विश्वासराव सांवत (लोहमार्ग पुणे- पुणे विभाग -लोहमार्ग पुणे)
3. दत्तात्रय बसाप्पा वाघमारे (लोहमार्ग पुणे- पुणे विभाग- लोहमार्ग पुणे)
4. दिगंबर दुंडा जोशी (लोहमार्ग पुणे -कोकण-2 विभाग- मसुप)
5. दिगंबर दुंडा जोशी (लोहमार्ग पुणे – कोकण-2 विभाग – मसुप)
6. भार्गव दत्तात्रय साखरे (लोहमार्ग पुणे- कोकण-2 विभाग -मसुप)

पुणे ग्रामीण
1. प्रल्हाद नारायण जगताप (पुणे ग्रामीण – पुणे विभाग -कोल्हापूर परिक्षेत्र)
2.उत्तम बापू कांबळे (पुणे ग्रामीण – पुणे विभाग- कोल्हापूर परिक्षेत्र)
3.शशिकांत नारायण पवार (पुणे ग्रामीण -कोकण-2 विभाग- नवी मुंबई)

Web Title : Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | 385 police officials in the state have been promoted to the post of police sub-inspector! 31 from Pune City, 12 from Pimpri, 3 from Pune Rural and 6 from Pune Railway; Know the names

Pune Crime News | Plunge – All Day Kitchen and Bar Pub चा Owner Jitesh Mehta पदेशात? 3 सट्टेबाजांच्या पोलिस कोठडीत 4 दिवसांची वाढ; पैशांच्या देवाण-घेवाणीसाठी G-Pay, UPI चा प्रचंड वापर, अनेक व्यापारी ‘रडार’वर
News Police Stations In Pune | सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद, चंदनगर आणि चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे लवकरच विभाजन !
The post Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | राज्यातील 385 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती ! पुणे शहरातील 31, पिंपरीमधील 12, पुणे ग्रामीणमधील 3 तर पुणे लोहमार्गमधील 6 जणांचा समावेश; जाणून घ्या नावे appeared first on बहुजननामा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Pm kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या दुपारी १२ वाजता पी एम किसान चा 14 वा हप्ता जमा होणार लगेच यादीत नाव पहा.!

Pm kisan: केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतेज्याद्वारे शेतकरी व शेतीसाठी त्यांना मदत मिळावी व शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा अशी त्या मागचा हेतू असतो. तर केंद्र सरकारच्या अशाच पीएम किसान व नमो शेतकरी योजना या दोन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत असते. ज्या शेतकऱ्यांना तेरा हप्ता मिळाला नाही त्यांनी इथे करा तक्रार.. परंतु ज्या शेतकऱ्यांना अद्यापही या दोन्ही योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांनी काय करावे. यासाठी त्यांनी कोठे अर्ज करायचा अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रे लागते, तसेच कोणती शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात यासहित विविध प्रकारची माहिती आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोतअसे दोन्ही हप्त्याचे दोन दोन हजार रुपये चार हजार रुपये तुमच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला का महिन्यात मिळणार आहेत   असे सर्व रक्कम मिळून तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत.two   यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा     तरी ज्या शेतकऱ्यांनी आत...