Maharashtra SSC Result 2023 महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. सूत्रांप्रमाणे महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल एक ते दोन दिवसांत जाहीर होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाणार आहे.
बोर्डाच्या वेबसाइट व्यतिरिक्त विद्यार्थी एसएमएस आणि डिजीलॉकरवरही निकाल पाहू शकतात.
महाराष्ट्र बोर्ड 10वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली अ सून या वर्षी बोर्डाच्या परीक्षेला सुमारे 32 लाख विद्यार्थी बसले होते.या प्रकारे बघता येईल महाराष्ट्र एसएससी 10वी निकाल 2023
महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in यावर भेट द्या.त्यानंतर 10वीच्
या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
यानंतर रोल नंबर आणि आईचे नाव भरून सबमिट बटणावर क्लिक करा. विद्यार्थी त्यांचा निकाल तपासू शकतात आणि डाउनलोड देखील करू शकतात
Pm kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या दुपारी १२ वाजता पी एम किसान चा 14 वा हप्ता जमा होणार लगेच यादीत नाव पहा.!
Pm kisan: केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतेज्याद्वारे शेतकरी व शेतीसाठी त्यांना मदत मिळावी व शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा अशी त्या मागचा हेतू असतो. तर केंद्र सरकारच्या अशाच पीएम किसान व नमो शेतकरी योजना या दोन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत असते. ज्या शेतकऱ्यांना तेरा हप्ता मिळाला नाही त्यांनी इथे करा तक्रार.. परंतु ज्या शेतकऱ्यांना अद्यापही या दोन्ही योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांनी काय करावे. यासाठी त्यांनी कोठे अर्ज करायचा अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रे लागते, तसेच कोणती शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात यासहित विविध प्रकारची माहिती आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोतअसे दोन्ही हप्त्याचे दोन दोन हजार रुपये चार हजार रुपये तुमच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला का महिन्यात मिळणार आहेत असे सर्व रक्कम मिळून तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत.two यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा तरी ज्या शेतकऱ्यांनी आत...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा