सोयाबीन पेरणीचा विचार करताय, यंदा या वाणांची पेरणी करा एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन पंजाबराव डख,सध्या शेतकरी खरीप हंगामाची दमदार सुरुवात करत आहे, तसेच राज्यात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन खरीप हंगामात घेतले जाते, सोयाबीनचे अधिक उत्पादन घेण्यासाठी राज्यातील सोयाबीन उत्पादनाला शेतकऱ्यांची अधिक पसंती आहे, जमिनीचा प्रकार त्यानुसार योग्य वाणांची लागवड करावी. राज्यातील शेतकऱ्यांना मुबलक उत्पादन करता यावे यासाठी राज्याचे हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना काही माहिती दिली आहे.
पंजाबराव डख म्हणतात, शेतकऱ्यांनी 612 जातीच्या सोयाबीनची पेरणी करावी, 612 च्या शेंगा कितीही दिवस पावसात भिजल्या तरी या झाडांच्या शेंगा फुटत नाहीत, कारण या झाडाचे दाणे टणक असल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी 612 रोपे लावावीत.पंजाबराव खिन्नपणे म्हणाले.
गेल्या दोन वर्षांपासून राहुरी विद्यापीठातील फुले संगम आणि फुले किमया या सोयाबीनचेही अव्वल वाण शेतकऱ्यांसाठी भरघोस उत्पन्न मिळवून देऊ शकतात. हवामान शास्त्रज्ञ पंजाबराव डख सांगतात की फुले संगम आणि फुले किमया या वानांचे गेल्या दोन वर्षांपासून भरपूर उत्पादन घेत आहेत, अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनच्या या जातींपासून एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा