मुख्य सामग्रीवर वगळा

या तारखेला शेतकाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार | आता शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी मिळणार 4000 रु

नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी चार हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच आता एकाच वेळी जमा होतील म्हणजेच चार महिन्यात चार हजार रुपये मिळतील हे फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत, मित्रांनो जशी की आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपये वर्षासाठी दिले जातात चार चार महिन्याच्या अंतराने प्रति लाभार्थी दोन हजार प्रमाणे पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांना दिले जातात.


 

परंतु मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आता आणखी सहा हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत आणि हे पैसे राज्य सरकारने सुरू केलेल्या नाम शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत मिळणार आहेत, शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्रात राबवण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे नमः शेतकरी मासमा निधी देण्याचा एक पॉईंट पंधरा कोटी शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे 2023 24 या आर्थिक वर्षात सहा हजार नऊशे कोटी रुपये खर्च येणार आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती या नुसार पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च असा जमा होणार आहे, आणि या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील एक पॉईंट पंधरा कोटी पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहेत 

आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी चार हजार रुपये मिळणार आहेत शेतकरी योजनेचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये मिळतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टल वरती नोंदणी करण्यात आलेल्या नगर शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र सर्व लाभार्थ्यांना नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे तसेच सदर योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात येणार आहे.


मित्रांनो या योजनेअंतर्गत पहिला हप्ता जून महिन्यात देण्यात येण्याची शक्यता आहे परंतु तत्पूर्वी मित्रांनो या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात यांच्या आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे तसेच त्यांची केवळ या ठिकाणी केलेली असली पाहिजे आणि त्यांच्या भुमी अभिलेख अद्यावत करणे हे आवश्यक आहे, या सर्व गोष्टी करीत असलेल्या शेतक-यांना या ठिकाणी या दोन्ही योजनेअंतर्गत चार महिन्यानंतर चार हजार रुपये दिले जाणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Pm kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या दुपारी १२ वाजता पी एम किसान चा 14 वा हप्ता जमा होणार लगेच यादीत नाव पहा.!

Pm kisan: केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतेज्याद्वारे शेतकरी व शेतीसाठी त्यांना मदत मिळावी व शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा अशी त्या मागचा हेतू असतो. तर केंद्र सरकारच्या अशाच पीएम किसान व नमो शेतकरी योजना या दोन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत असते. ज्या शेतकऱ्यांना तेरा हप्ता मिळाला नाही त्यांनी इथे करा तक्रार.. परंतु ज्या शेतकऱ्यांना अद्यापही या दोन्ही योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांनी काय करावे. यासाठी त्यांनी कोठे अर्ज करायचा अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रे लागते, तसेच कोणती शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात यासहित विविध प्रकारची माहिती आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोतअसे दोन्ही हप्त्याचे दोन दोन हजार रुपये चार हजार रुपये तुमच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला का महिन्यात मिळणार आहेत   असे सर्व रक्कम मिळून तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत.two   यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा     तरी ज्या शेतकऱ्यांनी आत...